PM Awas Yojana: देशातील गरीब गरिबांना पक्के घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधान आवास योजनेतून अधिक माहिती दिली जात आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना घर बांधणे सोपे होत आहे. सध्या या योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता.
ज्या नागरिकांचे अजूनही त्यांची घरे आहेत आणि ते पक्की घरे बांधू शकत नाहीत अशा लोकांना केंद्र सरकार घर बांधण्यासाठी पैसे देत आहे. या योजनेतील ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज कशा पद्धतीने करू शकता त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री आवास योजना ( PMAY) म्हणजे काय?
पीएम आवास योजना शहरी तसेच ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवते. त्याचे दोन घटक आहेत. PMAY शहरी आणि PMAY ग्रामीण ज्यांना औपचारिकपणे प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणून ओळखले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना | PM Awas Yojana:-
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घर बांधून दिले जाते त्यासाठी आर्थिक मदत घेतली जाते. त्यासाठी आर्थिक मदत केली होती योजनेच्या माध्यमातून घर बनण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना चालू करण्यात आली होती. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. गरिबापासून ते मध्यमवर्गीय पर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे. यासाठी या योजनेतून निधी दिला जातो. हा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेत अनेक गट पाडण्याने आलेले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते अगोदर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाचे रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. टायगर जवळ अनुदानही मिळायचे. आता या कर्जाची मर्यादा 18 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना उद्दिष्टे:-
PMAY केव्हा प्रधानमंत्री आवास योजना भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. PMAY योजनेचे प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
खाजगी विकासाच्या मदतीने झोपडपट्टीतील रहिवाशांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे.
पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत CLSS किंवा क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी परवडणारे गरीब उपलब्ध करून देणे.
खाजगी क्षेत्राच्या सहकाऱ्याने परवडणारे घरे बांधणे.
लाभार्थ्याच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घराच्या बांधकामासाठी सबसिडी प्रदान करणे.
PM Awas Yojana चे फायदे | Benifits
- एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल तर तो घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदतही घेऊ शकतो.
- भाडे तत्त्वावर घरात राहणाऱ्या लोकांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरी मिळण्यासाठी मदत होते.
- पीएम आवास योजनेत 2.5 लाख रुपयेपर्यंतचे अनुदान दिले जाते.
- सरकार कौटुंबिक उत्पन्न आणि कर्जाच्या आधारे कर्ज देते.
प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये:-
- 2016 ते 2019 पर्यंत ग्रामीण भागातील पुढची घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे.
- लाभार्थ्यांच्या घराचे क्षेत्रफळ 25 चौरस मीटर इतके असायला हवे.
- लाभार्थ्याची निवड ही सामाजिक आणि आर्थिक व जातनिहाय जनगणनेनुसार ग्रामसभा मार्फत केली जाईल. (ज्यावेळी ग्रामसभा होते त्यावेळी ठराव हा केला जातो त्यामध्ये आपलं नाव असणे बंधनकारक आहे.)
- घरी बनवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अनुदान आहे जसे की सपाट प्रदेशात 1.2 तर डोंगरात व दुर्गम भागात 1.3 लाख मदतीची तरतूद करणे.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अनुदान देते जाईल. केंद्र सरकार 60% राज्य सरकार 40% असे अनुदान हे लाभार्थ्याला दिले जाईल.
- लाभार्थ्याची जर इच्छा असेल तर 70 हजार रुपये कर्ज मिळू शकते हे संपूर्ण या लाभार्थ्याच्या इच्छेनुसार आहे.
PM आवास योजना ऑनलाईन अर्ज पात्रता | Eligibility
- पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांचे पक्के घर असू नये.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- जा नागरिकांचे घर दोन खात्याचे आहे आणि त्यांच्या भिंतीच्या आहेत.
- ज्या कुटुंबात 25 वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतेही साक्षर व्यक्ती गुंतलेली नाही.
- सोळा ते 59 वयोगटातील एकही पुरुष नोकरदार सदस्य नसलेले कुटुंब
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा दुसऱ्या कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला असावा.
पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents
- आधार कार्ड
- अर्जदाराचे ओळखपत्र
- अर्जदाराचे बँक खाते अंधार बँक खात्याशी जोडलेले असावे.
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
How to apply Pradhan Mantri Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करू शकता.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्या करिता खालील स्टेप फॉलो करा.
Step 1: PMAY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या👇
Step 2 : मेनू टॅब अंतर्गत नागरिक मूल्यांकन पर्यावर क्लिक करा.
Step 3 : अर्जदाराचे आधार कार्ड नंबर टाकावे लागेल.
Step 4 : आधार क्रमांक सबमिट केल्यावर त्याला अर्ज पृष्ठावर जावे लागेल.
Step 5 : PMAY अर्जदाराने या पृष्ठावर उत्पन्न तपशील किंवा वैयक्तिक तपशील बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक माहिती सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
Step 6 : PMAY अर्जदारांनी सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासणी आवश्यक आहे.
Step 7 : एखाद्या व्यक्तीने सेव पर्यावर क्लिक करताच तिला एक अद्वितीय अर्ज क्रमांक मिळेल.
Step 8 : तुम्ही भरलेला अर्ज डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
Step 9 : शेवटी ती व्यक्ती त्यांच्या जवळच्या CSC कार्यालयात किंवा गृह कर्ज देणाऱ्या विज्ञान संस्था किंवा बँकेत समिट करू शकते.
Step 10 : तसेच फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे समित करावी.
PMAY साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
- तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्जही करू शकता त्यासाठी तुम्हाला बँक CSCकेंद्रजे की या योजनेसाठी काम पाहतात तेथे जावे लागेल.
- यासाठी तुम्हाला मात्र 25 रुपये शुल्क लागेल.
- अशाप्रकारे अर्जांमधील माहिती भरून तो अर्ज त्या केंद्रावर द्या.