लखपती दीदी योजना संपूर्ण माहिती| Lakhpati Didi Yojana, registration, eligibility, all process.

Lakhpati Didi Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात. आणि त्याचबरोबर आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारने आता महिलांसाठी लखपती दीदी नवी योजना सुरू केलेली आहे. दीड लाख रुपये पर्यंत जय भीम म्युझिक कसा आहे ते कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तर नेमकी ही लपती दीदी योजना काय आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्यामध्ये नोंदणी कशी करायची आहे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

लखपती दीदी योजना काय आहे?

15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी आर्थिक मदत केली जात आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते. यामध्ये LED बल्ब तयार करणे, प्लंबिंग ची कामे तसेच ड्रोन रिपेरिंग इत्यादी टेक्निकल कामे शिकवली जाणार आहेत.

बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या महिलांना खरंतर प्रतिनिधी म्हटले जाते, ज्या महिलेचे प्रती कुटुंब वर्षाचे उत्पन्न हे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे. आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी एक फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाषणात सांगितले की तीन कोटी महिलांना lakhpati didi Yojana Maharashtra याचा लाभ घेता येणार आहे. याच्या अगोदर दोन कोटी महिलांना लखपती दिली बनवण्याचे ठरले होते पण आता ते तीन कोटी करण्याचे योजले आहे.

हे वाचा-  पंतप्रधान आवास योजना, घर बांधण्यासाठी मिळतील सरकारकडून 2.5 लाख रुपये | PM Awas Yojana

लखपती दीदी योजनेचे फायदे

  • देशभरातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा लपती दीदी योजनेच्या उद्देश आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिला आणि बचत गटांना विविध प्रकारचे फायदे मिळतात.
  • लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षिततेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक मदत ही दिली जाते.
  • व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना व्यवसाय कसा सुरू करायचा आणि कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन या योजनेतर्फे केले जाते.
  • वेगवेगळ्या ठिकाणी भरवलेल्या विभागीय त्याचबरोबर ग्रुप लेलव्यामध्ये उत्पादनाची विक्री होण्यास मदत होते.
  • लप दीदी योजनेने महिलांना कर्ज सुविधा दिली आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय मुलांची शिक्षण किंवा इतर काही गर्जा यासाठी मदत होते. एवढेच नाही तर काही सरकार त्यांना विनोदी कर्ज सुविधा देखील देतात.

लखपती दीदी योजनेचे वैशिष्ट्ये

महिलांना आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

लखपती दीदी योजनेअंतर्गत उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करते.

केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी लखपती दिली योजना सुरू केली आहे.

प्रत्येक महिलेला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत.

महिलांना या योजनेअंतर्गत छोटे कर्ज सहज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कर ज सुविधा देण्यात आले आहे.

हे वाचा-  पीएम किसान योजना, अर्ज कसा करावा, पात्रता पहा संपूर्ण माहिती | PM Kisan Yojana Apply Online

महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म, पेमेंट आणि मोबाईल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. आय प्रमाणपत्र
  6. बँक खाते
  7. पॅन कार्ड
  8. ई-मेल आयडी

पात्रता

  1. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पहिला तर अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. तसेच या योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  3. त्याचबरोबर महिलांना बचत गटांमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.

लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा  करावा?

  • लखपती दीदी योजना या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे होम पेज दिसेल.
  • यानंतर तुम्हाला आपला लखपती दीदी योजना apply lakhpati didi Yojana या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडला जाईल.
  • तुम्हाला तो फॉर्म काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर आपण वरती आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली आहे त्याप्रमाणे आपली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी लागतील.
  • यानंतर खाली सबमिट ( submit) या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करायची आहे त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.
हे वाचा-  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, पात्रता, फायदे संपूर्ण माहिती | PM Vishwakarma Yojana in Marathi

अशा प्रकारे लखपती दीदी योजनेचा अर्ज भरू शकता.

लखपती दीदी योजना ऑफलाईन अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरणे शक्य नसेल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज देखील खालील पद्धतीने भरू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जावे लागेल.
  • तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याकडून लखपती दीदी योजना हा अर्ज घ्यावा लागेल.
  • तुम्हाला त्या अर्जात माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून ती भरावी लागेल.
  • नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या हजार सोबत जोडून द्यावी लागतील.
  • फॉर्म आणि त्याला जोडलेले कागदपत्रे तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याला द्यावा लागेल.
  • त्यानंतर ते तुम्हाला एक पावती देतील ती पावती तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागेल.

याप्रकारे तुम्ही ऑफलाइन देखील हा अर्ज भरून लखपती दीदी योजनेचा फायदा घेऊ शकता.

I am Vishal Sharma, Working as writer at ApkaModi.com. I have been working for many National Newspapers as Financial blog writer.

Leave a Comment