PM Kisan: आज काल भारत सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे दरम्यान भारत सरकारने पंतप्रधान किसान नोंदणी कशी करावी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.
योजनेचा उद्देश:
- शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना शेतीशी संबंधित कामासाठी आर्थिक मदत करणे.
- शेतकऱ्यांना सतत आर्थिक सहकार्य देऊन त्यांच्या अडचणी कमी करणे.
- आधुनिक शेतीसाठी लागणारे आर्थिक भांडवल उपलब्ध करून देणे.
आवश्यक कागदपत्रांची माहिती | Documents
पी एम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.
- पत्त्याचा पुरावा
- मतदार कार्ड
- जमिनीशी संबंधित माहिती
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँका खाते पासबुक
- आधार कार्ड
PM Kisan योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याची पात्रता: | Eligibility
- कोणतेही संस्थात्मक जीवनधारक.
- शेतकरी तसेच कुटुंबातील कोणतेही सदस्य खालील प्रवर्गातील आहे.
- संवैधानिक पदे असलेले माझी आणि विद्यमान
- माझी आणि विद्यमान मंत्री किंवा राज्यमंत्री
- लोकसभा किंवा राजसभा किंवा राज विधानसभा आणि राज्य विधान परिषदेच्या माजी किंवा विद्यामान सदस्य
- महापालिकेचे माजी व विद्यमान महापौर
- जिल्हा पंचायतीचे माजी व विद्यमान सभापती
- कोणतेही सेवार्थ किंवा सेवानिवृत्त अधिकारी तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्या मंत्रालय किंवा कार्यालय विभागात विभाग अंतर्गत कर्मचारी
- ट्रॅक्टर अभियंत्रे वकील
- प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी कोणताही लहान किंवा अल्प शेतकरी खालील निकषांमध्ये येऊ नये. या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांच्या काही श्रेणी खालील दिले आहेत
पी एम किसान योजनेची के वायसी प्रक्रिया कशी करावी? | Pm Kisan Yojana KYC
शेतकरी या योजने मध्ये केवायसी (e-kyc) केली नसेल तर त्यांना आर्थिक मदत मिळत नाही त्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे.
- प्रथम पीएम किसान या वेबसाईट वर जावे. जशी तुम्ही वेबसाईट ओपन करा तुम्हाला होम पेज दिसेल.
- होम पेज वरती उजव्या (right) साईडला (E-KYC) इ केवायसी असं बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुम्ही बटन वर केलं तसे तुमचा समोर एक ओटीपी बेस बॉक्स उघडेल. यामध्ये आपला आधार कार्ड नंबर टाका.
- नंतर आपला मोबाईल नंबर टाका तो टाकल्यावर मोबाईल मध्ये एक ओटीपी येईल तो ओटीपी बेस बॉक्स मध्ये टाकावे आणि खाली सबमिट बटन वर क्लिक करावे.
- अशाप्रकारे आपण के वायसी पूर्ण करू शकता.
पी एम किसान आधार लिंक | how to do pm Kisan Aadhar link:-
पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे आधार कार्ड असल्यास ते पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून नाव नोंदणी किंवा नोंदणी करू शकत नाहीत. हप्ता फक्त आधार सीडेड डेटाबेस वर आधारित आहे.
PM Kisan Registration अर्ज प्रक्रिया
आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप समजावून सांगू तुम्ही पीएम किसान रजिस्ट्रेशन कसे करू शकता आणि या योजनेचे फायदे कसे मिळू शकतात.
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तुम्ही या वेबसाईटला भेट देतात या व्यवसायाचे होम पेज तुमच्यासमोर उघडेल.
- होम पेज तुम्हाला Farmer Corner मध्ये new Farmer Registration चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आणि तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर आणि राज्य विचारले जाईल. ही सर्व माहिती तुम्हाला बरोबर भरायची आहेत.
- पी एम किसान नोंदणी प्रक्रिया-
- त्यानंतर तुम्हाला खालील कॅप्च कोड भरावा लागेल आणि Send OTP या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल. जो तुम्हाला येथे भरावा लागेल आणि सबमिट पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला “yes” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- हे केल्यावर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल( pm Kisan Registration)
योजनेचे फायदे:
- शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये 6000 ची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते, जी शेतीच्या कामासाठी उपयोगी ठरते.
- रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. (रुपये 2000 प्रत्येक हप्ता) ज्यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळतो.
- लहान खर्चासाठी कर्ज घेण्याची गरज कमी होते ज्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण हलका होतो.
- भारतातील लहान व अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना याचा फायदा होतो.
- शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्यांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
- शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणे खते आणि अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक धैर्य वाढल्यामुळे ग्रामीण भागातील गरिबी कमी होण्यास मदत होते.
- योजनेची सर्व प्रक्रिया पारदर्शक असून अर्ज आणि लाभ तपासणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
- रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे दलाली टाळाला जातो.
- हवामान बदल दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या नुकसानी आर्थिक आधार उपलब्ध होतो.
पीएम योजनेची लिस्ट कशी पहावी | PM Kisan Yojana List
- प्रथम पी एम किसान या वेबसाईट https://pmkisan.gov.in/वर जावे जशी तुम्ही वेबसाईट ओपन करा तुम्हाला होम पेज दिसेल.
- फॉर्म कॉर्नर मध्ये लाभार्थी यादी मध्ये क्लिक करा.
- नंतर आपल्याला तेथे तुमचं राज्य व जिल्हा किंवा तालुका ब्लॉक गाव हे सर्व भरून त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करा.
- या पद्धतीने आपण आपलं नाव योजनेमध्ये आहे की नाही चेक करू शकता.